मैत्रिणींचे नवरे

या लेखाचं शीर्षक वाचून तुम्ही फसला असाल याची गॅरेंटी आहे. ‘मैत्रिणींचे नवरे’ भेटल्यावर पुरुषांची काय स्थिती होते हा या लेखाचा विषय असावा असं वाटलं ना तुम्हाला? पण तसं मुळीच नाही. आपल्या मैत्रिणीचा नवरा भेटल्यावर, दुसऱ्या मैत्रिणीची अवस्था काय होते, नवरा हा विषय दोन मैत्रिणींमध्ये कसा अडचणी निर्माण करणारा ठरतो…अशा विषयावरला हा खमंग लेख आहे. आमच्या महिला सदस्यांना हि दिवाळीची भेट म्हणा हवं तर. परंतु पुरुष सदस्यांनीही आवर्जून वाचावाच, आपल्या बायकोची मैत्रिण आपल्याविषय़ी कसा विचार करते ते् जाणून घेण्यासाठी. विनोदी लेखांच्या मालिकेतील ही गोलाकार, काटेरी चकली! आणि लेख ६० वर्षांपूर्वीचा असला तरी आपण, बायका, त्यांच्या मैत्रिणी आणि त्यांचे नवरे अजूनही तस्सेच आहोत.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 2 Comments

  1. amarsukruta

    Vah mast

  2. Ashok Ghevade

    खुपच छान आवडला

Leave a Reply