मनाची निरीक्षणे

पुनश्च    संकलन    2017-10-12 11:21:53   

आजकाल टिव्हीवर एवढे देवांचे प्रोग्रॅम लागत आहेत, की रात्री झोपताना टीव्हीकडे पाय करून झोपायला पण भीती वाटते, पाप लागेल की काय? ??? जेव्हापासून बुलेट मध्ये Self Starter आले आहे तेव्हापासून एका झापडीत खाली पडणारे लोक सुद्धा बुलेट घेऊन फिरायला लागले आहेत ??? हरवलेलं प्रेम एक वेळा परत मिळेल पण गाडी पुसायचा फडका कधीच परत मिळणार नाही. फडकी चोर साले ??? मोबाईल वापराचा आता इतका अतिरेक झालाय, पर्वा शेजारी बसलेला एक जण पेपरमधील चित्र बघता बघता अचानक २ बोटांनी झूम करायचा प्रयत्न करायला लागला होता ??? आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखावू नका जी व्यक्ती तुम्हाला तुमचा नेट पँक नसताना हाँटस्पाँट देते??? मिटिंगमध्ये बॉसच्या जोकवर तोच जोरात हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो ??? आमच्याकडे एक इंजिनियर आहे त्याच्या कामात चूक काढली की त्याचे नेहमीचे वाक्य, “साहेब लय बारीक बघितलं की बाईला पण मिशा दिसत्यात” ??? बायका फार नशीबवान असतात कारण त्यांना बायका नसतात ??? ही एक गोष्ट खरी आहे की… जगात सर्व माणसांची वेगवेगळी नावे आहेत पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो, “ए माकडा” तेव्हा १५ पैकी १२ जण तरी मागे वळून पाहणारच ??? अ‍ॅक्टीव्हाच्या सायलेंसरवर बायकोचं नाव लिहिलं तर “बुलेट” चा आवाज येतो म्हणे…. ??? बाबा : आजपर्यंत तू असं काही काम केलंस का ज्याने माझी मान वर होईल? मुलगा : एकदा तुमच्या डोक्याखाली उशी लावली होती, विसरले का लगेच? ??? लहान असताना झोपेत हसलो की आई म्हणायची सटवाई खेळवते आणि आता हसलो तर बायको म्हणते कोणती सटवी खेळवते ??? मुलगी : तुझी आठवण येतेय मुलगा : अजून पगार झाला नाही मुलगी : अच्छा चल बाय नंतर बोलू ??? तुमचा बेस्ट फ्रेंड जर चुकीच ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


विनोद , मुक्तस्त्रोत , संकलन

प्रतिक्रिया

  1. shripad

      6 वर्षांपूर्वी

    ATM मधून २०० रुपये निघताना इतका आवाज होतो की असं वाटतं की चुकून ४-५ हजार निघतात की काय… ???????????????

  2. Kiran Joshi

      7 वर्षांपूर्वी

    शब्दनिष्ठ निर्विष विनोद! वा:! छानच!!☺☺☺

  3. पंकज

      7 वर्षांपूर्वी

    खुप मज्जा हसावं तर अस....??

  4. dhampall

      8 वर्षांपूर्वी

    हसून लोटपोट , मस्तच ??

  5. ashokacharekar

      8 वर्षांपूर्वी

    chhan



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen