१८९७ मधील प्लेगची भयानक साथ, सरकार आणि समाज

पुनश्च    अज्ञात    2020-03-18 06:00:02   

अंक : भिषग्विलास,  मार्च १८९७

लेखाबद्दल थोडेसे  : करोना म्हणजेच ‘कोविद-१९’ या व्हायरसने जगात सध्या भयाचे वातावरण पसरवले आहे, भारतही त्याला अपवाद नाही. वैद्यकशास्त्र एवढे पुढे गेलेले असताना आणि आरोग्याबद्दल बऱ्यापैकी लोक जागरुक असताना ही परिस्थिती आहे. आपण कल्पना करु शकतो, जेंव्हा देशात परकियांचे राज्य होते, एतद्देशियांच्या जीवाची शासनाला फार पर्वा नव्हती, तेंव्हा प्लेगची साथ आली असताना स्थिती काय असेल? यावेळी ‘करोना’ ची लागण प्रथम चीनमध्ये झाली,तेथून त्याने जगभर हातपाय पसरले. १८९४ साली प्लेगची साथ प्रथम हाँगकॉंगमध्ये आली होती, तेथून ती जपानमार्गे भारतात आली आणि १८९६ साली प्लेगने भारतात थैमान घातले. तेंव्हाची परिस्थिती, लोकांनी मनःस्थिती आणि ब्रिटिश सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन यावर प्रकाश टाकणारा हा लेख  १८९७ सालच्या ‘भिषग्विलास’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला होता.

भिषग्विलास हे आरोग्य विषयाला वाहिलेले नियतकालिक एप्रिल १८९२ मध्ये सुरू झाले.  सयाजीराव गायकवाड,  मिरजकर,  जामखिंडीकर इ. संस्थानिक मंडळी भिषग्विलासचे वर्गणीदार असल्याचा उल्लेख एप्रिल १८९६ च्या संपादकीयमध्ये आढळतो. सोलापूर येथील डॉ. रानडे या नियतकालिकाचे काम पाहत असत. मार्च  १८९७ मध्ये प्लेग (ब्युबॉनिक फीवर) च्या साथीबाबत जनजागृती करण्यासाठी काढलेल्या विशेषांकात हा लेख प्रसिद्ध झाला होता. ( हा आणि असे शेकडो लेख पुनश्च चे सभासदत्व घेऊन वाचू शकता. सभासद शुल्क वार्षिक रुपये अडीचशे फक्त... )

 भिषग्विलास, मार्च १८९७च्या अंकात प्रसिद्ध झालेला हा लेख तुमच्यासाठी पुनश्च...

(मूळ शिर्षक - साथी संबंधी सरकारची व्यवस्था)


  • मुंबईत साथ सुरू ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ चे सभासदत्व* घ्या. किंवा '*मोफत चाचणी सभासदत्व !*' घ्या.


आरोग्य , भिषग्विलास

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

बहुविध.कॉम

आम्ही आहोत साहित्य व्यवहारातले ‘शबरी’!
तुम्हाला शबरीची बोरे माहिती आहेतच. बोरे चाखून, त्यातली जी उत्तम होती ती शबरीने श्रीरामाला अर्पण केली होती. त्याच धर्तीवर “बहुविध डॉट कॉम” या उपक्रमाद्वारे साहित्य व्यवहारातील शबरीची भूमिका आम्ही करत आहोत. त्याच निष्ठेने उत्तमातलेही उत्तम साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. साहित्याची निवड करताना सर्व प्रकारचा रसास्वाद मिळून तुमचे साहित्यिक भावविश्व कसे समृद्ध होइल हे आम्ही काळजीपूर्वक पाहतो. नव्या काळाशी सांधा जोडत हा सगळा व्यवहार आम्ही डिजिटल प्लॅटफॉर्मवर करत आहोत. म्हणजे वाचण्यासाठी तर आहेच, ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी देखील कसदार कंटेंट इथे मिळत राहणार आहे. बोरे जशी विविध प्रकारांची,रंगांची, आकारांची असतात तसेच साहित्यही बहुधांगी असते. मराठी भाषेत गेल्या शे-दीडशे वर्षात हजारो लेखकांनी, अनेक विषयांवर साहित्य निर्मिती केली आहे. त्यातले कसदार साहित्य निवडून ‘पुनश्च’ अंतर्गत या डिजिटल व्यासपीठावरुन देत आहोत. त्याशिवाय चित्रपटविषयक दर्जेदार ‘रूपवाणी’, साहित्य व्यवहारातील मानाचे पान ‘ललित’ मासिक, बाल-कुमारांचे उत्तम मनोरंजन करणारे ‘वयम्’, भाषेचा चहुअंगी वेध घेणारे ‘मराठी प्रथम्’ अशा विविध नियतकालिकांच्या रूपात ही बहुविविधता दिसेल.

अतिरिक्त माहिती

आपण जर का या व्यासपीठावरील कोणत्याही साहित्यामुळे नाराज झाला असाल अगर आपल्या भावना दुखावल्या असतील तर editor@bahuvidh.com या मेल आयडीवर लगेच संपर्क साधा.