महाराष्ट्राच्या प्राचीन इतिहासातील एक समस्या: रामदेवराव यादव

‘प्रसाद’ मे १९७३

देवगिरीकर यादव हे महाराष्ट्राचे अखेरचे सम्राट होते. या साम्राज्याबद्दल दोन गोष्टींचे आश्चर्य इतिहासात कायमचे राहून गेले आहे. एक म्हणजे देवगिरीचे प्रचंड वैभव व दुसरे म्हणजे रामदेवाच्या कारकीर्दीत अल्लाउद्दीनच्या लहानशा मुसलमान सेनेने केलेल्या पराभवामुळे या साम्राज्याचे झालेले खेदजनक पतन. विशेषत: रामदेवराव यादव ही व्यक्ती इतिहासात कायमचेच कुतूहल होऊन राहिलेली आहे.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 3 Comments

  1. हा संलग्न इतिहास वाचून पहा :
    देवगिरीचे यादव राजांच्या कारकिर्दीत देवशर्म्याच्या वंशात “मांगल” (माइंग किंवा मांग किंवा माइंदेव किंवा मलिनाथ) नामक महापराक्रमी पुत्राचा (देवशर्माचा पणतू) जन्म झाला. सुरुवातीस माइंदेव ह्याने यादव राजांच्या सैन्याचे काही लढाइत नेतृत्व केले. माइंदेवाच्या नेतृत्वाखाली यादव सेनेने सौराष्ट्र (काठेवाडातील राजे), यदुवंशीय लाट (गुजराथेकडील यादव) त्याहूनही प्रबळ तिलिंग गौड (तेलंगणातील गौडदेशी), हम्मीर, द्रविडदेशाचे राजे (होयसळ बल्लाळ), आणि पांडिनाथ राजे (मदुरा अथवा उच्चंगीदुर्ग येथील पांडय संस्थानिक) यांचा धुव्वा उडवून यादव साम्राज्याचा विस्तार केला. ह्यानंतर त्याने यादवांच्या कोकण-गोवा (कदंब) साम्राज्याचा “सेनापती” म्हणून जबाबदारी सांभाळली. ह्या दरम्यान त्याने कदंबवंशीय राजांचे राज्य बारा वर्षापर्यंत आक्रमण करून जिंकणा-या, वसलेल्या गुप्त राजांचे पूर्ण उच्चाटन केले. माइंदेवाने सिंघण यादव राजांचा महाप्रधान, सर्वाधिकारी, महापरमविश्वासी अशी बिरूदे संपादन केली. महापराक्रमी व सत्वशील असणा-या माइंदेवाने मूळ राजसत्तेशी प्रमाणिक रहात विजयादित्याचा मुलगा श्रीमत्रिभुवनमल्ल यास लहानपणीच राज्याभिषेक करून त्याजवरील प्रेमाने सबंध राष्ट्राचे पालन केले व विश्वस्त म्हणून राज्यकारभार केला. पण सन १२२० च्या दरम्यान त्रिभुवनमल्ल कदंबानंतर कदंब-राजवेल खूंटली व संपूर्ण ‘कदंब राज्य’ माइंदेवाच्या स्वतंत्र अधिपत्याखाली आले व तो मंगमहिपती बनला. माइंदेवाना “सामंतकुल यशोभानु: मांगलाख्य महेश्वर:” अशी स्वातंत्र्य व पराक्रम निदर्शक उपाधि मिळाली. आद्य गौड ब्राह्‍मणांच्या सामंत घराण्याची स्वतंत्र राजसत्ता स्थापना करणारा हाच तो महापराक्रमी राजा मंगमहिपती! त्याची मूळ राजधानी “कुडुवलपत्तन” म्हणजे कुडाळदेश!
    https://kdagb.in/samant-rajvansh

  2. माहितीपूर्ण

  3. aajahi maharashtra ashach rajakiy matabhedancha shikar aahe asech mhanave lagel.

Leave a Reply

Close Menu