महत्वाची सूचना

नमस्कार. गेले काही दिवस काही तांत्रिक अडचणीमुळे माझ्याकडून तुम्हाला ईमेल नोटिफिकेशन येत नाहीयेत आणि तुम्ही editor@punashcha.com या मेल आयडी वर पाठवलेले मेल मला मिळत नाहीयेत. आपले तांत्रिक सल्लागार यावर काम करून लवकरच ही अडचण दूर करतील. पण आपल्या app च्या sidebar मध्ये तुम्ही मला सरळ whatsapp करू शकाल अशी सोय आहे. माझ्याशी संपर्क साधण्यासाठी कृपया त्याचा उपयोग करावा. जे वाचक password विसरल्यामुळे सशुल्क लेख वाचू शकत नाहीयेत, त्यांनी मला whatsapp वरून लगेच तसे कळवावे. त्यांचा password मी पुन्हा बनवून देईन.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 2 Comments

  1. क्रुपया आपला whatsapp number dya

  2. मला सतत login का विचारले जाते, अनेक लेख वाचताच येत नाहीत

Leave a Reply

Close Menu