भीमा कोरेगाव लढाईत धारातीर्थी पडलेल्यांची जात कोणती होती??

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांची बहुजनवादाची संकल्पना

भीमा कोरेगाव येथील लढाईवरून महाराष्ट्रात सुरु झालेल्या दुसऱ्या लढाईच्या  पार्श्वभूमीवर हा लेख एकदम आवश्यक वाटला.  

लेखक: गोविंद पानसरे

जात हा घटक, सामाजिक मागासलेपणा हे एकत्रित येण्यासाठीचे समान वास्तव; पुढारलेल्यांना विरोध, राजकीय सत्तेत वाटा मिळविणे हे ध्येय, जातीची अस्मिता जागवून कार्यप्रवणता निर्माण करणे हा मार्ग इत्यादी आणि आनुषंगिक बाबींच्या आधारे राजकारण आपल्या देशात बराच काळ सुरू आहे. या राजकारणाला बऱ्यापैकी प्रतिसाद मिळतो आहे. असे राजकारण करणाऱ्यांचे निवडणुकांमधील बळ मधूनमधून आणि कुठे कुठे वाढतानाही दिसते आहे. मागासलेल्या अनेक जातींनी एकत्र येऊन मुख्यतः भावनेच्या आधारे निवडणुका लढवणे आणि काही काळानंतर पुन्हा जातीच्याच आधारे त्यांची फाटाफूट होऊन या राजकारणाचे तुकडे पडणे, हा क्रमही सुरू आहे. पुन्हा एकत्र येण्याचा प्रयत्न आणि पुन्हा तुकडे पडणे सुरू आहे. एकत्र येण्यासाठी जात-जाणीवेआधारे ज्या अस्मितेला आवाहन करण्यात येते त्याच जात-जाणीवेआधारे तुकडे पडताना दिसतात. एकत्र येण्यासाठीचा घटक जसा जात तसा फाटाफुटीसाठीसुद्धा जात किंवा पोटजात हाच घटक निर्णायक ठरतो.

महाराष्ट्रातील रिपब्लिकन पक्षाचे तुकडे पडण्यालासुद्धा महार या जातीतील पोटजातींचा आधार सांगितला जातो. विदर्भातील भंडारा लोकसभा मतदारसंघात डॉ. आंबेडकरांचा पराभव व्हायला त्यांची व मतदारांची वेगळी पोटजात हे एक कारण सांगितले जाते.

Please Login to view this content. (Not a member? Join Today!)

This Post Has 6 Comments

  1. SECONDLY IN 1962, WHEN CHINA ATTACKED; ALL COMUNIST INCLUDING DANGE AND PANASARE CALLED CHINESE ARMY AS LIBERATION ARMY MUKTI FAUJA.

    AND STILL YOU SAY THEY ARE PATRIOTS.

  2. FEW YEARS BACK, i HAD READ FEW BOOKS OF AMBEDKAR WHERE HE HAS WRITTEN AFTER DHARMANTAR WHOLE INDIA WILL TURN IN TO BAUDH AND I WILL BECOME PRIME MINISTER. JUST CHECK IT.

  3. according to me, those who faught by british side can not be called as HUTATMA. Even Ambedkar should not have glorified them for the sake of politics. In the similar way are you going to glorify MIRJA RAJE JAYSINGH just because he was victorius. NO. why because he was trying to defeat HINDU PATPADSHAHEE.

    Similrly these MAHARs have faught against indians nd hence should not be glorified. but for getting the votes, this RPI is glorifying them.

  4. सध्याच्या परिस्थितीत हे राजकारण हेतुपूर्वक निर्माण केल्याचे दिसून येत आहे .

  5. An eye opener! This should be published on a regular basis in any newspaper on a daily basis.

  6. जातीव्यवस्शेबद्दल परखड विचार

Leave a Reply

Close Menu