भारतीय चित्रपट महर्षी – कै. दादासाहेब फाळके

अंक : दीपावली १९७०

लेखाबद्दल थोडेसे : दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे पितामह म्हटले जाते. आज हजारो कोटींचा व्यवसाय असलेल्या या उद्योगाची पायाभरणी त्यांनी केली. त्यासाठीचे कष्ट तर महत्वाचे आहेतच, त्याहूनही अधिक महत्वाचे आहे ते या नव्या कलेला मोठे भवितव्य आहे हे ओळखण्यातली दूरदृष्टी. आज आपल्या जगण्याचा अपरिहार्य भाग झालेल्या चित्रपट माध्यमाच्या जन्मकळा त्यांनी कशा सोसल्या त्याचे आणि त्यांच्या एकूण आयुष्याचे थोडक्याच शब्दचित्र या लेखात आहे. पन्नास वर्षांपूर्वी फाळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने हा लेख लिहिला गेला होता.

या लेखाचे लेखक पुरुषोत्तम बावकर हे स्वतः प्रसिद्ध वृत्तचित्र निर्माते आणि चित्रपट इतिहासाचे जाणकार होते.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 6 Comments

 1. mukunddeshpande6958@gmail.com

  फार छान

 2. mailimaye@gmail.com

  Sundar !!!!

 3. jrpatankar

  कष्टाशिवाय मोठेपण नाही. हेच खरे.

 4. manisha.kale

  अप्रतिम लेख व माहिती.

 5. shripad

  अप्रतिम!

 6. Sunilgandhi153@gmail.com

  छान लेख आहे. खरेच, ऊगीच नाही दादासाहेब फाळकेंं ना चित्रपट महषीँ म्हणतात.

Leave a Reply