मांसाहाराच्या इतिहासाचे उत्खनन

अंक : विविधज्ञानविस्तार

लेखाबद्दल थोडेसे : मांसाहार हा आजही चर्चेचा, हिंसेचा आणि अनेकदा तर माणसाचे सामाजिक स्थान ठरवण्याचा विषय होतो. मांसाहाराकडे धार्मिक अंगाने न पाहता मानवी इतिहास म्हणून पाहिले तर हजारो वर्षात मांसहाराविषयीच्या धारणा सतत बदलत गेलेल्या दिसतात. पशु-पक्षी-प्राणी हे जैवसृष्टीच्या चक्रातील महत्त्वाचे दुवे आहेत, ते जर नष्ट झाले तर मानवाचे अस्तित्वही आपोआपच संकटात येईल ही जाणीव किंवा हा अपराधभाव यामागे असणार. मांसाहारातील चविष्टपणामुळे एका बाजूला त्याची ओढ, तर जीवसृष्टीतील प्राण्यांच्या स्थानामुळे अतिरेकी हत्येची भीती, या चक्रांत समाज, समाजपुरुष, राज्यकर्ते, साधू सगळेच अडकलेले दिसतात. त्यामुळेच इतिहास-पुराणे यांतील मांसाहाराचे संदर्भ तपासण्याचे उद्योग नेहमीच सुरू असतात. बुद्धाने डुकराचे मांस खाल्ले व त्यामुळे अजीर्ण होऊन तो मरण पावला, यावर त्याच अनुषंगाने सतत चर्चा होत असतात. या चर्चांच्या संदर्भात धर्मानंद कोंसबी यांना केलेले हे विवेचन. हा लेख त्यांनी विविधज्ञानविस्तार या नियतकालिकात प्रकाशित झाला होता.

आचार्य धर्मानंद कोसंबी ( ९ ऑक्टोबर १८७६- २४ जून १९४७) हे बौद्धधर्माचे व पाली भाषेचे  गाढे अभ्यासक. सिलोन, ब्रह्मदेश वगैरे देशांत जाऊन तेथील विहारांत बौद्ध भिक्षूच्या वृत्तीने राहून बौद्ध गुरूंच्या हाताखाली मूळ पाली भाषेत बौद्ध धर्मग्रंथांचे यथासांग अध्ययन त्यांनी केले. सारासार व ऐतिहासिक दृष्ट्या विचार करण्याची पद्धती यामुळे धर्मानंद कोसंबी यांचे बौद्ध धर्मासंबंधीचे लेखन आदर्श समजले जाते.

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.