सिंहाच्या पावलांचे ठसे

पुनश्च    न. र. फाटक    2020-10-17 06:00:41   

अंक : आलमगीर, दिपावली १९६०

लेखाबद्दल थोडेसे : आजचा लेख फारच गंमतीशीर म्हणावा असा परंतु अत्यंत गंभीरही आहे. स्वातंत्र्यानंतरच्या दहा पंधरा वर्षात  या विषयावर कदाचित आणखीही लेख आले असतील. परंतु त्या सर्व लेखांची कल्पना येण्यास हा एकच लेख पुरेसा आहे. ब्रिटिशांनी या देशातून काढता पाय घेतला तो दीडशे वर्षे राज्य करुन. या दीडशे वर्षात त्यांनी आपल्या रक्तात जे टोचले, मेंदूत जे भरवले आणि समाजात जे पेरले त्यातले आताच्या भारतात किती शिल्लक आहे, असा अभ्यास १९६० साली एका ब्रिटिशाने केला. त्यासाठी तो भारतभर फिरला.  त्याने काय निष्कर्ष काढला तो  भारताविषयी सगळे काही सांगून जातो. साठ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या या लेखातला शब्दन शब्द आज ताडून पाहिला तर काय दिसते? तुमच्या मनात या प्रश्नाचे जे उत्तर उमटले ते दुर्दैवाने शंभर टक्के खरे आहे. वाचल्यावर प्रश्न पडतो, ब्रिटिश खरेच भारतातून गेले का?

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , समाजकारण , आलमगीर

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen