"तुम्ही पुढारीपण सोडून का देत नाही ? " असे कोणी तरी त्यांना म्हटले तेव्हा ते म्हणाले, "मी पुढारीपण मागून घेतले नाही. मी ते कसे सोडू ? मला पुढारीपण सोडायला सांगणे म्हणजे चित्त्याला आपल्या अंगावरचे ठिपके पुसून टाकायला सांगण्यासारखे आहे. मी केवळ परमेश्वराच्या हातातले बाहुले आहे. तो माझ्याकडून काम करून घेतो आहे. ज्या दिवशी त्याला वाटेल की आता माझा उपयोग नाही, त्या दिवशी तो मला घेऊन जाईल." खरेच, त्यांचा उपयोग संपला होता का ? तशी चिन्हे दिसू लागली होती.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीयुगात्मा या मालिकेतून वेगवेगळ्या लेखकांनी त्यांच्या अंगाने पाहीलेले गांधी मांडले आहेत. खूप छान लेखमाला चालू आहे. अनेक अनेक धन्यवाद 🙏