आज तुम्ही हवे होता


तशी मी काही महात्माजींच्या निकट परिसरातील नाही. हजारो-लाखो सामान्य लोक त्यांना जसे दुरूनच पाहत होते, ऐकत होते, कधी त्यांच्यावर भाळून जीव ओवाळून टाकायला सिद्ध होत होते, कधी त्यांच्या fads मुळे त्यांची विक्षिप्तात गणना करून रागावत होते, तर कधी त्यांच्या कृतीने स्तिमित होऊन प्रेमादराने मान लववीत होते, त्यांतलीच एक मी. सामान्यांपेक्षा फारशी निराळी नव्हे. पण १९२०-२१ पासून अखेरपर्यंतचा त्यांचा सारा कालखंड मी पाहिला होता, अनुभवला होता, त्या साऱ्या लाटाकल्लोळांतून गेले होते. या साऱ्या काळात महात्माजींच्या लोकप्रियतेला चढउतार झाले असतील, नाही असे म्हणता येणार नाही; तथापि, आपल्या नेतृत्वाची पकड कोठेच ढिली पडू न देता देशाला स्वातंत्र्याच्या मार्गावर आणण्याची त्यांनी केलेली करामत मी पाहिली होती. त्यांच्या गुणवैशिष्ट्याची जी एक प्रतिमा माझ्या मनात ठसली होती ती अशी सहजासहजी पुसून जाणारी खास नव्हती.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

  1. Hrushikesh Jagannath Mirgal

      11 महिन्यांपूर्वी

    आजच्या काळात असे लेख प्रसिद्ध व्हायला हवेत.

  2. Hrushikesh Jagannath Mirgal

      11 महिन्यांपूर्वी

    👌🙏👍

  3. Subhash Suryavanshi

      4 वर्षांपूर्वी

    छान आहे लेख. आजच्या विखारी वातावरणात असे लेख प्रसिध्द व्हायलाच हवेत.

  4. Hemant Marathe

      4 वर्षांपूर्वी

    युगात्मा मधील प्रत्येक लेख गांधींच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करतो. खूप छान लेखमाला. धन्यवाद 🙏



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen