आणि हा सामान्य माणूस
सामान्यांच्या उद्धारासाठी उभा राहिला....
चालता चालता पडला
पडता पडूनही उठला....!
पण तो सत्याचा नम्र उपासक होता
म्हणून त्याचे पडणेही
उल्केसारखे तेजस्वी ठरले !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .