यात्रा


मग म्हाताऱ्याची रसवन्ती सुरू झाली. फार फार वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींचं जग स्नेहाच्या स्वच्छ उन्हानं उजळून निघालं. म्हातारपणाच्या दारात कोवळं बालपण कुतूहल भरल्या डोळ्यांनी जादू घडावी तसं पुन्हा येऊन उभं राहिलं.

म्हाताऱ्यानं लहानपणीच्या खेळांची उजळणी केली. त्या वेळी केलेल्या खोड्या आठवल्या. महात्माजींच्या आईवडिलांच्या आठवणी काढल्या. गांधीजी मंत्रमुग्ध होऊन ते सारं ऐकत होते. मातापित्यांच्या आठवणी मनात दाटत होत्या. पोरबंदरला घालवलेलं बालपण पुन्हा भेटायला आलं होतं.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


युगात्मा
प्रासंगिक

प्रतिक्रिया

 1. Jayashree patankar

    3 वर्षांपूर्वी

  टचिंग.

 2. Dr. Vivek Korade

    3 वर्षांपूर्वी

  एकदम भिडणारी आठवण.

 3. Shreekrushna Manohar

    3 वर्षांपूर्वी

  छान

 4. Kiran Joshi

    3 वर्षांपूर्वी

  फारच ह्रद्य!!वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen