माझ्या प्रकृति-अस्वास्थ्याची बातमी समजताच नोआखालीतील दंगलग्रस्तांचे अश्रू पुसण्यात मग्न झालेल्या गांधीजींनी आपल्या वतीने राजकुमारी अमृत कौर यांच्यामार्फत माझ्या स्वास्थ्यासाठी आपल्या शुभेच्छा पत्ररूपाने पाठविल्या होत्या. तेव्हाही मी असाच भारावलो होतो. ज्याला एकदा आपला म्हणून जवळ केले त्याच्या जीवनात संपूर्णपणे रस घेऊन त्याला आपला गुलाम बनविण्याची ही कला जगातील फार थोड्या थोर पुरुषांना अवगत असेल. म्हणून तर गांधीजींच्या महानिर्वाणाची बातमी ऐकताच आम्ही इतके अस्वस्थ झालो !
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ravindra Pinglikar
10 महिन्यांपूर्वीभव्य दिव्य बापू,प्रणाम बापूजी