अंक : अंतर्नाद, एप्रिल २०११
प्रश्न... प्रश्न... या द्रौपदीला पडलेले शेकडो प्रश्न कधी सुटलेच नाहीत. पूर्वी माझा विश्वास होता, की ज्या अर्थी प्रश्न पडतात, त्या अर्थी त्यांची उत्तरंही कुठेतरी असणारच. फक्त त्यांची आणि ह्यांची कुठेतरी गाठ पडायला पाहिजे. पण नाही. माझा अगदी पहिला प्रश्नही अजून अनुत्तरितच आहे. मी कोण होते? कुणाची कोण होते? याज्ञसेनी, पांचाली, द्रौपदी, कृष्णा, पाच पांडवांची प्रिय पत्नी की शंभर कौरवांची दासी?
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीछान.
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीअगदी आतून हलवून टाकणारे लेख आणि विचार करायला लावणारा
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीसुरेख, वेगळा दृष्टिकोन
Ravindra Godase
4 वर्षांपूर्वीmandakini godase
Ravindra Godase
4 वर्षांपूर्वीmahabharat/ak sudacha pravas/...........yacha pratyay .denari vyakteerekha'........sundar writing.
Preeti Bakshi
4 वर्षांपूर्वीकेवळ अप्रतिम, फार सुरेख व्यक्त केलंय द्रौपदीचं मनोगत, तसं तर संपुर्ण महाभारतात विविध मानवी भावभावनांचा उत्कट आविष्कार दिसतो, त्यामुळेच व्यासपर्व जितकं भावतं तितकंच युगांतही आणि मृत्युंजयसुद्दा
Kuldeep Ghorpade
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेख !!.... महाभारत ही कायमच आकर्षित करणारी साहित्यकृती आहे
Shriniwas Lakhpati
4 वर्षांपूर्वीखुप-छान लिहीलंय. द्रौपदीच्या बाजूने विचार करुन विचारलेले प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. आणि अनुत्तरीत आहेत. लेख आवडला. -- श्रीनिवास-लखपती-पनवेल.
Sanjeevani Kher
4 वर्षांपूर्वीमहाभारतातील स्त्रीची अवहेलना खूप तीव्रतेने मांडलीय.अस्वस्थ करणारे लेखन.
Rupali Rajurkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेखन .
Rupali Rajurkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेखन .
Rupali Rajurkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेखन .
Rupali Rajurkar
4 वर्षांपूर्वीअप्रतिम लेखन .
Arundhati Kelkar
4 वर्षांपूर्वीद्रौपदी चे नितांत सुंदर चित्रण
atmaram jagdale
4 वर्षांपूर्वीखूपच गहिरं लिहिलं आहे . महाभारतातील सर्वच व्यक्तिरेखा वैशिष्ठपूर्ण आहेतच . आनंद साधले यांनी मानवी पातळीवर या व्याक्तिं च्या मनाचा ठाव घेतला आहे . ते वाचनात आलेलं . आज लेखिका सुनेत्रा ओक यांनी लेखनीतून उभी केलेली द्रौपदी मानवी हाडामासाची आणि भावविभोर वाटली . छान लेख . आवडला .
Shrikant Bacchuwar
4 वर्षांपूर्वीअगदी मंत्रमुग्ध करणारं लेखन आहे. इतका वेगळा दृष्टीकोन. असामान्य प्रतिभेशिवाय हे शक्य नाही.