अंकः मौज दिवाळी, १९५८
गेल्या ९९ वर्षांत अमेरिकेचे राष्ट्रीय उत्पन्न तीसपट वाढले त्याचे सगळे श्रेय तेथील तेलखाणींना दिले पाहिजे. पहिल्या महायुद्धापूर्वी अमेरिकेला पांचशे कोटी डॉलर कर्ज होते. १९२७ साली अमेरिकेला इतर राष्ट्रांकडून येणे असलेल्या रकमेची बेरीज एकवीस अब्ज साठ कोटी डॉलर भरली, व अमेरिकन उद्योगपतींचे साडेचौदा अब्ज डॉलर भांडवल परदेशांत गुंतले होते. दरसाल दोन अब्ज डॉलर या प्रमाणांत या भांडवलाचे प्रमाण दुसऱ्या महायुद्धापर्यंत वाढत राहिले. हेन्री डेटर्डिंगची डच शेल कंपनी सुरुवातीपासून अमेरिकेतील तेलधंद्यांत जॉन डी. रॉकफेलरच्या स्टॅण्डर्ड ऑईल कंपनीची मुख्य प्रतिस्पर्धी ठरली. या दोन कंपन्यांतील संघर्ष इतक्या थराला पोचला की इंग्लंड व अमेरिका यांच्या दरम्यान युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली! या सत्तासंघर्षाचा ओझरता आढावा घेणे हे तेलाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व कळण्यासाठी फारच उपयुक्त ठरेल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ashwini Gore
4 वर्षांपूर्वीनवीन माहिती मिळाली , धन्यवाद
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीअतीशय वस्तुनिष्ठ विवेचन केले आहे