इंदूरची शिदोरी

पुनश्च    वि. द. घाटे    2021-08-04 06:00:02   

अंकः मौज, दिवाळी १९५९

कुलकर्णी सहलीचे फार षौकी. हिवाळ्यांत मध्यरात्री कडक थंडी पडली असतां जो ते ब्लँकेटखाली गुडुप झोपला असतां हा भगवद गीतेतला मुनी जागा होई, जागाच असे. कुलकर्णी रात्री फारसे झोपत नसत. सायकलवरून गांवांत रोज सकाळी शिकवणीला जातांना झोपतील तेवढेंच. कुलकर्णी अशा रात्री सायकल घेऊन बाहेर पडत, माझ्या खोलीवर येत; मला उठवीत; आणि एकदोघां निशाचराना बाहेर काढीत. आम्ही सारे जण आपापल्या सायकलवर स्वार होत असूं. सायकल नेईल त्या दिशेला आणि त्या वेळपर्यंत जात होतो. गप्पा चालूच असत थंडीमुळे दांत वाजत असत. हँडलवरची बोटे काकडून जात. मग पाळीपाळीने एकमेकांच्या खिशांत हात घालून हातांना गरमी आणत असूं. एकदा रात्री असेच सायकलवर निघालो ते देवासला जाऊन पोहोचलो. फडणविसांच्या घरी गेलो, चहा घेतला आणि इंदूरला परत आलो. We were healthy animals, rather wild, but healthy. हुंदडणाऱ्या वासरांसारखे होतो. चार पावले चाललो की 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


पुनश्च , मौंज , अनुभव कथन
अनुभव कथन

प्रतिक्रिया

  1. Aparna Ranade

      4 वर्षांपूर्वी

    अप्रतीम लेख



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen