अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५
सुस्वरूप युवतीः शिरीष कणेकरांच्या तथाकथित रेशमी चिमट्यांनी अनेक माणसं दुखावली गेली.
रडत शर्माः पंच्याहत्तर आठवड्यात तुम्ही किमान शंभरएक शत्रू निर्माण केलेत असं म्हणू या का?
शिरीष कणेकरः म्हणा की! आकडा खूपच जास्त होतोय व शत्रू हा शब्दही फाजील स्ट्राँग आहे. माणसं नाराज होण्याचं म्हणाल तर या प्रकारच्या लेखनात ती रिस्क गृहीत धरलेली आहे. प्रसन्न आणि दर्जेदार ठणठणपाळ मुळे काही माणसं दुखावली नव्हती? मराठी माणसाला खिल्ली, रेवडी, टिंगळ अतिप्रिय आहे, पण ती दुसऱ्याची. हे लोण शेजाऱ्यांच्या दारापर्यंतच येऊन थांबलंय तोवर तो मिटक्या मारीत एन्जॉय करतो. त्याच्यापर्यंत किंवा त्याच्या एखाद्या लाडक्यापर्यंत ही टर येऊन पोहोचली की सहसा तो खवळून उठतो. मग ‘पुन्हा रवी शास्त्रीचं नाव घ्याल तर तंगडं तोडून टाकीन’ अशी प्रेमपत्र येतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीखुमासदार, कणेकरी शैली
Aparna Ranade
4 वर्षांपूर्वीकणेकर, हे कणेकरच, त्यांच्या बाबतीत काय बोलावे
निशिकांत tendulkar
4 वर्षांपूर्वीसमस्त विरोधी पक्षीय नेत्यांनी कणेकर वाचले तर टीका करणे सुलभ आणि मनोरंजक होईल हे नक्की.
Chandrakant Chandratre
4 वर्षांपूर्वीसुंदर
कणेकरांनी आमच्या पिढीवर गारुड केलं होतं हे खरं... त्यांच्या लिखाणातील अनेक संदर्भ, अनेक किस्से, अनेक कोपरखळ्या आम्ही आजही उधृत करतो... एवढेच नव्हे, तर चित्रपट अथवा चित्रपटसंगीत याबाबतच्या त्यांच्या मतांचा, पुष्कळ प्रभाव आमच्यावर होता.. कणेकरी शैली तर खासच... एखादा लेख निनावी असला तरी तो कणेकरांचा असेल तर १००% ओळखता येईल..