अंक : किर्लोस्कर, जुलै १९६३
स्त्री-पुरुषांत परस्परांबद्दल आकर्षण असणें हा निसर्गाचा एक मूलभूत नियम आहे. आणि या आकर्षणांत कामवासनेचा प्रादुर्भाव विशेष प्रमाणांत आहे हे विज्ञानाने सिद्ध करून दाखवले आहे. महाविद्यालयीन जीवनांत विद्यार्थी-विद्यार्थिनी कुमारावस्था ओलांडून पौगंडावस्थेंत प्रवेश करीत असतात. या संक्रमणावस्थेंतच कामवासनेचा प्रथम प्रादुर्भाव होत असतो. या वस्तुस्थितीमुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी परस्पर-मैत्रीचे संबंध मुद्दाम निर्माण केल्यास त्यांत धोका आहे किंवा काय असाही महत्त्वाचा प्रश्न उद्भवतो.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
किर्लोस्कर
, ललित
, शिक्षण
, समाजकारण
ललित
JAYANT PRABHUNE
4 वर्षांपूर्वीखूप छान लेख