तें नंतर

पुनश्च    राजू परुळेकर    2021-09-08 06:00:02   

मी नवीन घर घेतलं ते त्यांना खूप आवडलं. ते इथे खूप दिवस राहायला येणार होते. आम्ही खूप वाद घालणार होतो. ते माझ्याबद्दल माझ्या वडिलांशी बोलणार होते. शिवाय मला अनेक सल्ले त्यांना द्यायचे होते. त्यातला एक तरत त्यांनी दिलाच. ‘राजकारणी माणूस कितीही जवळचा माणूस वाटला तरी लेखकाने त्याच्या फार जवळ जाऊ नये. नुकसान होतं. दोघांचही.’ हे तत्व त्यांनी आयुष्यभर पाळलं.

मला त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी पटायच्याच नाहीत. त्यांची वाद घालण्याची एक विशिष्ट पद्धत होती. ती ते फॉलो करत.

 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


व्यक्ती विशेष , मृत्युलेख
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Kiran Joshi

      3 वर्षांपूर्वी

    मनःस्पर्शी मनोगत! तें च्या काही अनोळखी आठवणींना उजाळा!!🙏

  2. Jayashree patankar

      3 वर्षांपूर्वी

    ओतप्रोत भावपूर्ण.

  3. Aparna Ranade

      3 वर्षांपूर्वी

    खुप छान लेख,शेवटी लेखक असला तरी तो पण माणूसच ना,भावपुर्ण श्रद्धांजली..,असे आणखीही लेख वाचायला आवडतील

  4. Geetanjali Joshi

      3 वर्षांपूर्वी

    मला हा लेख जरा स्केची वाटला. कदाचित ही लेखकाची शैली असू शकेल. परूळेकरांचा आईवरचा लेख वाचायला आवडेल.

  5. Sadhana Anand

      3 वर्षांपूर्वी

    भावपूर्ण

  6. Pandharinath Khandekar

      3 वर्षांपूर्वी

    खुप ह्रदयस्पर्शी लेखक आणि लेखन माहीत असत परिवार माहीत नसतो प्रिया तेंडुलकर माझ आवडत व्यक्तीमत्व धन्यवाद

  7. Vishwanath Giri

      3 वर्षांपूर्वी

    अप्रतिम!!!मनाला चटका लावणारं.

  8. Vijay Pandharipande

      3 वर्षांपूर्वी

    अत्यंत भावपूर्ण, हृदयस्पर्शी ,थेट काळजाला भिडणारे, लेखन

  9. Medha Vaidya

      3 वर्षांपूर्वी

    सुंदर लेख। ह्या लेखात संदर्भ आलेला मी, आई आणि मृत्यू हा लेख बहुविध वर वाचायला आवडेल। उपलब्ध आहे का हा लेख?

  10. मंदार केळकर

      3 वर्षांपूर्वी

    विलक्षण

  11. Suhas Joshi

      3 वर्षांपूर्वी

    आभारी आहे,

  12. Sukanya Khaire

      3 वर्षांपूर्वी

    धन्यवाद

  13. Vinesh Salvi

      3 वर्षांपूर्वी

    अप्रतिम.... धन्यवाद पुनश्च.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen