ऑपरेशन विनोद


अंकः मराठी साहित्य पत्रिका, ऑक्टोबर-डिसेंबर १९९५

विनोदाच्या दोन जाती आहेत. एक हसू येणारा विनोद आणि दुसरा हसू न येणारा विनोद. हसू येणाऱ्या विनोदाच्याही दोन जाती होतील. एक खो खो हसवणारा विनोद आणि दुसरा गालातल्या गालात हसवणार विनोद. हे ‘दोन जाती’ प्रकरण सोडून द्या! मूळ मुद्दा असा की माझा विनोद खो खो हसवणारा नाही. तीन तासात तीनशे हशे घ्यावेत, लोकांना गडाबडा लोळायला लावावं असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. मार्मिक, मिष्किल, चेष्टेखोर, बुद्धिगम्य, चमकदार असा विनोद मला आवडत गेला म्हणून तसाच लिहिण्याचा माझा प्रयत्न झाला असेल.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


मराठी साहित्य पत्रिका , चिंतन
चिंतन

प्रतिक्रिया

  1. Vijayshree Jadhav

      2 वर्षांपूर्वी

    मंगला गोडबोले यांचे सगळेच लेख अतिशय सुंदर असतात सगळे लेख वाचतांना असे वाट्ते की आपलाच अनुभव लिहिला आहे . माझ्या आवडत्या लेखिकांपैकी आपण एक आहात. धन्यवाद

  2. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    लेखकाच्या लेखन करण्याच्या खुबी सांगणारा प्रसन्न लेख . मंगला गोडबोले यांचे लेख नेहमीच आवडतात .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen