रेल्वे-तिकिटांचा मनोरंजक इतिहास

पुनश्च    अज्ञात    2021-09-29 06:00:04   

अंक : हंस, फेब्रुवारी १९५६

लोक जसजसा अधिक प्रवास करूं लागले, तसतशी तिकिटविक्री अधिक जलद करण्याची आवश्यकता रेल्वेकंपन्यांना भासूं लागली. टॉमस् एममंड्सनने ही गरज पूर्ण करण्याचे ठरवून, वर सांगितल्याप्रमाणे, कागदी तिकिटें काढण्याचा प्रघात पाडला. एडमंड्सनच्या या शोधामुळे धातूंच्या तिकिटांचे राज्य अर्थातच संपुष्टांत आले. जगांतली रेल्वे-म्युझियम्स आपण पाहिली तर त्यांत एडमंड्सनने शोधून काढलेली तिकिट-तारखांची, तिकिटे बाहेर काढण्याची आणि तिकिटे छापण्याची यंत्रे आपल्या आजही दृष्टीस पडतात. त्याने तयार केलेले मूळचे यंत्र लँकेस्टर-म्युझियममध्ये ठेवलेले आहे. या मूळच्या यंत्रांत सुधारणा करून १८६२ साली एडमंड्सनच्या मुलाने एक नवे अधिक सोयीचे यंत्र बनविले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


हंस , लोकरंजन
ज्ञान रंजन

प्रतिक्रिया

  1. Varsha Sidhaye

      4 वर्षांपूर्वी

    chhan mahiti



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen