सुनिल सोलेक्स लिटल मास्टर

पुनश्च    कुमार नवाथे    2021-10-09 06:00:04   

अंकः श्री दीपलक्ष्मी, दिवाळी २००७

मी वरती गेलो. नाईकांनी मला पाहिलं आणि चला चला सुनील एकटाच आहे भेटून घेऊ म्हणून केबिनचा दरवाजा थोडासा टकटक करून उघडलाच. ज्याच्या भेटीसाठी, दर्शनासाठी, हात मिळविण्यासाठी अक्षरशः लाखो तडफडत असतात, खुद्द त्याच्या दारी मी असा प्रवेश करताना माझा माझ्यावरचा विश्र्वास बसेनासा झाला. खेळाच्या मैदानाबाहेरील सुनीलचं इतक जवळून झालेलं दर्शन एवढं सुखकारक आनंददायी होतं की पंढरपूरच्या विठोबाला पाहून तृप्त झाल्याचे भाव मी अनुभवत होतो. आता सुनीलनी नाही म्हणलं असतं तरी मला यत्कींचितही दुःख झालं नसतं. जे सहजासहजी साध्य होत नाही ते मला झालं होतं. मी एकदम बेहद्द खूश होतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


दीपलक्ष्मी , अनुभव कथन , व्यक्ती विशेष
व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Hemant Marathe

      3 वर्षांपूर्वी

    लेखनात पूर्ण सच्चेपणा दिसतोय‌. खूप छान



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen