अंकः मौज दिवाळी, १९५७
महाराष्ट्राला पैशाचा लोभ नाही. पैशामागे लागण्याची हाव नाही. पैसा मिळाला तर अर्थात् तो खिशांत ठेवील, टाकणार नाही. पण तो मिळण्यासाठी तो जिवाचे रान करणार नाही. खरे म्हणायचे म्हणजे पैसा कमावण्याची महाराष्ट्रापाशी अक्कल नाही. मराठाशाहीत एखादा कसबा वसवायचा झाला तर एखाद्या गुजराला तेथे अगत्याने बोलावून नेत आणि त्याला दुकान थाटून देत. आज महाराष्ट्रांत गांवोगांव मराठ्यांच्या मातीच्या खोपटांशेजारी गुजराचा एखाद-दुसरा टोलेजंग वाडा दृष्टीस पडतो तो यामुळेच. गेल्या तीनशे वर्षांत या गुजरांच्या केसाला धक्का लागला नाही. मराठा गडी आपल्या खोपटांत दारिद्र्यांत मशगुल आहे. गुजरामागून आपला लोटा घेऊन मारवाडी आला आणि गबर झाला. त्याचेही महाराष्ट्रांत यथास्थित चालले.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Amol Suryawanshi
3 वर्षांपूर्वीवा.. सुंदर विवेचन
Mukund Deshpande
4 वर्षांपूर्वीवाह मस्त विश्लेषण
Jayashree patankar
4 वर्षांपूर्वीछान.
Anant Tadvalkar
4 वर्षांपूर्वीमहाराष्ट्राचे आणि त्याच्या स्वभावविशेष आचे विवेचन म्हणजे स्वभावो क्ती अलंकाराचा एक छान नमुना आहे..
Kamalakar Joshi
4 वर्षांपूर्वीवा क्या बात है पण भोजनाच्या बाबतीत मी सहमत नाही. कदाचित लेखकणे पु 😜. लं.चे माझी खाद्य जत्रा वाचले नसावे. किंवा स्पृहा जोशीचा पण कसे वाढवे हा व्हीडिओ पहिला नसावा. असो बाकी सर्व परखड अगदी मरह्हट्टा stail
Abhinav Benodekar
4 वर्षांपूर्वीघाटेजी हे शेजवलकरांना शेवटपर्यंत साथ देणारे स्नेही, त्यामुळे त्यांचे मराठी समाज आणि इतिहासविषयक विचार मिळते आहेत. "फक्त महाराष्ट्राला इतिहास आहे आणि बाकींना भूगोल!" हे आमचे ब्रीद!!दिव / दमणला पोर्तुगीजांच्या अ मं लात धर्मांतरे आमच्यापेक्षा कमी झालीत. मारवाडी लोटा घेऊन ( ज्यात व्यवहारि बुद्धी असतें!)इथे येऊन माडी बांधतो अन आपल्याला त्याने मारवाडमध्ये माडी बांधून व्यापार करण्यास सांगितले तर आपण मिशा पिळत लोटा घेऊन परत येऊ! तर इतिहासकालीन शस्त्रे आणि किनखापी तंबू वगैरे वर्तमानात नाही चालत हे जेव्हड्या लवकर ध्यानी येईल तितके बरे!