पंढरीचा विठ्ठल- शोध आणि बोध

पुनश्च    रा. कृ. धोंडगे    2021-10-16 06:00:06   

अंक : रोहिणी, जानेवारी १९५९

पंढरपूरचे देवालय हे मूळचे शिवालय असावे; आणि तेथे वीरबल्लाळ अथवा बिहिदेव राजाने शके १०५० च्या सुमारास पिंडीऐवजी मूर्ती बसवली असावी असाही एक तर्क या संशोधकांपैकी कांहीजण करतात. परंतु विठ्ठलमंदिराचा जीर्णोद्धार शके ११९५ ते ११९९ च्या दरम्यान झालेला आहे असा तेथील शिलालेख सांगतो. ते काम अत्यंत दूरदूरच्या देणगीदारांकरवी झालेले आहे. तेव्हा पूर्वीचे देऊळ शेदीडशे वर्षांतच मोडकळीस येणे शक्य नाही; तद्वत् पिंडीऐवजी मूर्तीचा बदल होणे आणि तो पुनः शेदीडशे वर्षांनी कायम होणे अशक्य आहे म्हणून आणि याखेरीज ज्ञानेश्र्वरीत विठ्ठलमंदिर; आणि विठ्ठल वैशिष्ट्याचे वर्णन आहे; शिवाय वारी हा सांप्रदाय ज्ञानेश्र्वरीपूर्वीचा निदान सातआठ पिढ्यापूर्वीचा आहे हे श्री नामदेवरायांचे पूर्वज वाऱ्या करीत यावरून स्पष्ट दिसत असल्याने; हे मत केवळ वाचकांच्या माहितीसाठी उल्लेखावे म्हणून उल्लेखलेले आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


अध्यात्म , इतिहास , समाजकारण ,
अध्यात्म

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen