अंक : किर्लोस्कर, जुलै १९६३
अध्यापनाप्रमाणेच वेगवेगळ्या प्राध्यापकांच्या वागण्याच्या पद्धतींतही फरक असणारच. कांही वर्गांत कठोर शिस्तीची अपेक्षा करणारे व बाहेर विद्यार्थ्यांशी स्नेहाने वागणारे असे असतात. कांही वर्गात हसतखेळत शिकवितात पण विद्यार्थ्यांशी एरवी वागतांना मात्र ते तुटक असतात. कांहींच विनोदबुद्धी तीव्र असते तर कांही स्वभावाने गंभीर असतात. कांहींना विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल आस्था असते तर कांहीजणांना उत्तम अध्यापन करणे हाच आस्था दाखविण्याचा मार्ग आहे असे वाटते. कांहींना वक्तृत्वाची देणगी असते तर कांहीजण अडखळत बोलतात. पण त्यांच्या भाषणांत आशय अधिक असतो. कांहींचे व्यक्तिमत्व प्रसन्न आकर्षक असतें तर कांहीजण स्वतःबद्दल कमालीचे बेफिकीर असतात.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
Ramdas Kelkar
4 वर्षांपूर्वीलेखक ग प प्रधान ह्यांचे व्याख्यान ऐकण्याची कॉलेजवयात असताना संधी मिळाली होती त्या नन्तर त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचनात आली लोकमान्य टिळक रॅम गणेश गडकरी लेटर्स तो टॉल्स्टॉय वगैरे . त्यांचा हा मोकळेपणाने केलेला लेख रुपी संवाद आवडला. लेख जुना असला तरी विद्यार्थ्यांना नेहमीच मार्गदर्शक ठरेल ह्यात शन्का नाही .
Hemant Marathe
4 वर्षांपूर्वीअतीशय योग्य आणि उपयुक्त मार्गदर्शन