“कुठंतरी मला एक साधी नोकरी लावून द्या,” अशी एखादा गरीब मनुष्य तुमच्याजवळ विनवणी करूं लागला तर त्याला “अमुक गृहस्थांना जाऊन भेट म्हणजे ते तुझी व्यवस्था करतील,” असं कधीही सांगू नका. त्याला असं म्हणा, “अरे, असा निराश कां होतोस? प्रयत्न चालू ठेव म्हणजे नोकरी काय कुठंही मिळेल! मात्र हंगामी काम पत्करूं नकोस हं! कारण, हंगामी नोकरी म्हणजे अळवावरचं पाणी! आता आहे तर आणखी थोड्या वेळानं नाही. कुठंतरी कायम स्वरूपाची नोकरी मिळविण्याची खटपट कर. मग ती कमी पगाराची असली तरी चालेल.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीछान लेख वाचनात आला .
Santosh Waykos
3 वर्षांपूर्वीपूर्ण लेख वाचता येत नाही