श्री. सदानंद जोशी यांचे ‘अत्रे-दर्शन’

पुनश्च    अज्ञात    2022-01-15 10:00:02   

‘असा मी असा मी’ मध्ये निवदेक पु.ल. हे ‘बेंवबट्या जोशी’ उभा करताना जे स्वातंत्र्य घेतात ते स्वातंत्र्य अत्रे उभे करताना सदानंद जोशी यांना यशस्वीपणाने घेता येणार नाही. कारण ‘असा मी असा मी’त हे बेंबट्या जोशीद्वारे घडणारे नकलाकार पु. ल. चे दर्शन अधिक आकर्षक ठरले तरी अत्रे द्वारे घडणारे नकलाकार सदानंद जोशी यांचे दर्शन तितके आकर्षक वाटत नाही. कारण ‘बेंबट्या जोशी’ हा सामान्य कारकून तर अत्रे हे जबरदस्त व्यक्तिमत्व. म्हणून या कार्यक्रमात इतर नकला सादर करणे हे या कार्यक्रमाला मारक ठरते आहे. हा मोह जोशी यांना टाळावा असे वाटते. कारण अत्रे हे नकलाकार म्हणून मुळीच प्रसिद्ध नाहीत

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया

  1. atmaram jagdale

      3 वर्षांपूर्वी

    ठिक आहे .



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen