महाराजांचे ५० वर्षांचे अल्पायुष्य मुख्यत्वे लढाया आणि मोहिमा यांच्या भाऊगर्दीत खर्च झाले आणि त्यामुळे स्वराज्याचे सुराज्य करण्यास त्यांना फारसी सव़ड सापडली नाही हे खरे हे, परंतु महाराजांची सुराज्यनिर्मितीची दृष्टी काय होती, ते स्वराज्य कशाला म्हणत, याची कल्पना त्यांच्या प्रत्यक्ष कारभारावरून सहज येते. केवळ मोहिमा, केवळ लढाया, केवळ प्रतिकार, केवळ विरोध हा महाराजांच्या स्वराज्याचा अर्थच नव्हता. स्वराज्यातून सुराज्य निर्माण झाले नाही, तर लोक यापेक्षा ते मोगल बरे असे म्हणू लागतील याची महाराजांना जाणीव होती. म्हणूनच जेवढा भाग हाती येईल, तेथपर्यंत स्वराज्याच्या सीमा विस्तारतील, तेथपर्यंत महाराज सुराज्याचे निर्दोष यंत्रही उभे करण्याची फार दक्षता बाळगीत.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
atmaram jagdale
3 वर्षांपूर्वीमौल्यवान !