देश सेविकेचें रहस्य - भाग ५/१३

पुनश्च    संकलन    2022-04-11 10:00:03   

कमलाबाई एकदम चमकल्या! त्या किंचित् त्रासून म्हणाल्या, "हें हो काय दादा, माझ्या बोलण्याचा असा विपर्यास करतां?—माझं असं का म्हणणं —”

दादासाहेबांनी त्यांस मध्येच थांबविले व म्हटले, "हे पाहा, मी आहे—वकील. माझ्याजवळ बोलायचं म्हणजे पुराव्यासह बोललं पाहिजे. सांग, आपले बापूसाहेब अलीकडे बदफैलीपणा करण्यांत गुंतले आहेत, याचा एकच पुरावा दाखीव पाहूं. हूं बोल, काय आहे पुरावा.—"

कमलाबाई गोंधळल्या. त्या चिडक्या स्वरांत म्हणाल्या, “तिथं या न् पाहा त्यांचं वर्तन. संशय घेण्यास इतकी सतत कारणं आहेत—"

दादासाहेब म्हणाले, "संशयाचं बोलूं नकोस. कायद्यानंच बोलायचं झालं तर संशयाचा फायदा आरोपीला द्यावा लागतो. बाजू तुझ्या अंगावर येईल.”

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



कथा

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen