एकद्देशीयांस विद्यादान देण्याचा प्रघात पाडला आहे त्याच्या योगाने कधीना कधी तरी लोकांच्या आचारविचारांत असा कांही फेरबदल मुक्रर होणार आहे की, त्यांस हलक्या दर्जाची कामे देऊन आपला कधीही निभाव लागणार नाही. आणि त्यांच्या हुशारीचे व महत्त्वाकांक्षेचे चीज होईल असा सुमार्ग जर त्यांस आपण खुला करून दिला नाही तर त्यांचे ते दोन्ही गुण अन्य अनिष्ट मार्गाने प्रगट होऊन आपले राज्य उलथे पालथे होणार आहे.”“ज्यावेळी आपल्या शिक्षणाने एतद्देशीय लोक आपले राज्य चालविण्यास पात्र होतील व त्यांचा व आपला संबंध तुटावा असे दोन्ही पक्षांस वाटेल त्यावेळेस मात्र आपले राज्य लयास जाईल, तोपर्यंत जाणार नाही.” आपले राज्य हिंदुस्थानांत चिरकाल राहील हे स्वप्नीही आणावयास नको.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .