केशवसुत - भाग पहिला

पुनश्च    नीरा मोंडकर    2022-06-08 00:00:02   

केशवसुतांनी नवयुगाला कधी सुरवात केली ते पहावयाचे म्हणजे केशवसुतांनी ज्यावेळी काव्यरचनेला सुरवात केली तेथपासून त्यांच्या रसवंतीला बहर फुटेपर्यंतच्या काळांत महाराष्ट्राच्या मनोभूमीतच नव्हे तर आचारांत विचारांत आणि वचनांत कसा फेरफार पडला ते पाहिले पाहिजे.

पेशवाईनंतरच्या काव्यरचनेत किंवा काव्यांतील निरनिराळ्या गुणांत केशवसुतांपूर्वीच्या कित्येक कवींचे श्रेष्ठत्व कदाचित दिसून आले असले, तरी राष्ट्रीयत्वाला कवितेच्याद्वारा चेतना देणारे पहिले कवि केशवसुत हेच होय. त्यांचा जन्म मालगुंड नांवाच्या गांवी शके १७८८ (सन १८६६) भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस रविवारी झाला. त्यांची पहिली किवात १८८५ मध्ये म्हणजे त्यांची विशी उलटण्यापूर्वी प्रसिद्ध झाली. केशवसुतांचा काळ १९०५ इ. मध्ये झाला.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen