जंगली जनावरांचे जगप्रसिद्ध शिक्षक श्री. दामू धोत्रे

पुनश्च    गो.वा. खरे    2022-07-09 10:00:02   

सामान्यपणे समजत अशी असतें, हिंस्त्र ले श्वापदांना शिकवायचे म्हणजे सतत त्यांना क्रूरपणे मारावें लागत असेल पण हा समज निदान श्री. दामू धोत्रे ह्यांच्या बाबतींत तरी फारसा खरा नाहीं. जरूर पडली तर आणि जनावर तितकें बेरड असेल तर त्यास कॉलर घालून अथवा पायांत कांटेरी बेड्या घालून ते त्यांना शिकवतात पण ह्या चवदाव्य रत्नाचा उपयोग फारच क्वचित् वेळां करावा लागतो. ह्याचें मुख्य रहस्य जनावरांचा स्वभाव ओळखण्यात असते असे श्री. धोत्रे यांचे मत आहे, जनावरांना आपण कसे शिकवतों, ह्याबद्दलचे आपले अनुभव सांगताना ते म्हणाले—

जनावरें शिकवतांना त्याचा खरा स्वभाव ओळखणे ही फार महत्वाची बाब असते साधारणपणे ९ ते १८ महिन्यांचे जनावर शिकवण्यास घ्यावे म्हणजे शिकवण्याचे कामी फारसा त्रास पडत नाही. पण तेच जनावर १॥ वर्षापेक्षां अधिक मोठे असेल तर शिकवणे अशक्य नसले, तरी कठीण व धोक्यांचे असते. जनावरांना शिकवण्यासारखें धाडसानें काम करत असता आपल्या मनाची शांति आणि त्याच्यावर विजय मिळवू हा आपला आत्मविश्वास अजिबात ढळू देता कामा नये,' असेंहि ते म्हणाले.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया

  1. Purnanand Rajadhyakshya

      3 वर्षांपूर्वी

    छान लेख! प्रेसिडेंटला सुनावणारे देशाभिमानी धोत्रे कौतुकास्पद.



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen