यावरून असे समजण्यास हरकत नाही की सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी वैदिक काळीही मनुष्य समाज करून रहात असला पाहिजे; आणि म्हणूनच त्याने यज्ञासारखे सामाजिक उत्सव सुरू केले असले पाहिजेत. या यज्ञांत यजमान आणि पत्नी हे दोघेही सारखाच भाग घेत असत. महाभारत काळापर्यंत पती-पत्नी यांचा समान दर्जा असे. वैदिक काळी व रामायण महाभारतकाळी वराची परीक्षा तो पराक्रमी, शूर, वीर व धाडशी आहे की नाही याची परीक्षा घेण्यास धाव, धनुर्भंग, लक्ष्यवेध इत्यादी मर्दानी खेळांचे सामने करीत आणि त्यांत जो श्रेष्ठ ठरेल त्यास कन्येचा पिता कन्या समर्पण करी.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .