अर्थात् वधूपरीक्षण - भाग दुसरा

पुनश्च    श्री. ब. ताटके    2022-07-20 10:00:03   

विवाह खरोखरीच एक प्रकारचे दिव्य आहे. आपण वधूनची व वराची दोघांचीही परीक्षा करतो, दहा ठिकाणी मुलामुलीच्या वर्तनाबद्दल शोध घेतो व स्वतःची पूर्ण खात्री झाल्यावर मगच दोन जीवांची गांठ घालून देतो. लग्नापूर्वी व लग्नसंस्कार होत असतांना वधूवराच्या व त्यांच्या मातापितरांच्या ज्या आणा भाका होतात त्या जणूं काय विवाहांतील होमाच्या धूमाने मलिन होऊन जातात, डोळ्यांत व गालावर फांसलेल्या काजळाने काळ्या ठिक्कर पडतात. वैदिक मंत्रांच्या घोषांत विलीन होतात आणि अभिषेकाच्या जलप्रवाहांत वाहून जातात. संस्कृत वाक्ये उपाध्याय जशीं सांगतात तशींच वधूवर उच्चारितात; अर्थाचे ज्ञान अर्थांत् दोघांसही नसते. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



समाजकारण

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen