उत्तरेकडील वणव्याची मुंबईत उडालेली ठिणगी


बंड होणार याची खात्रीलायक बातमी एका वहाबी धर्माच्या अनुयायानें त्यावेळच्या पोलिस कमिशनरला, चार्लस फोर्जेटला दिली. फोर्जेट त्यावेळचे तडक गव्हर्नर लॉर्ड एल्फीन्स्टन यांस जाऊन भेटला. व काय उपाययोजना ठरवावयाची याचा विचार-विनिमय करून आला, एल्फीन्स्टनसाहेब बराच लोकप्रिय होता. तो वारंवार देशीं लोकांना बोलावून त्यांच्याशीं मिळूनमिसळून वागे. यामुळे त्यालाहि फोर्जेटची योजना पसंत पडली. फोर्जेट हा बहुभाषाकोविद व वेषांतर करण्यांत पटाईत होता. त्यानें वेषांतर करून व अनेक ठिकाणी स्वतः हजर राहून बंडाच्या पुढाऱ्यांचे मनोगत काय आहे याचा पत्ता काढला व सैनिकी अधिकाऱ्यांच्या सहकार्याने बंडवाल्यांना प्रत्यक्ष मसलत करतानांच पकडावयाचें ठरविलें. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * चाचणी सभासदत्व !*' घ्या आणि ५ लेख मोफत वाचा किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .इतिहास

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen