मी अंधभक्त नाही. शिवचरित्रात चार दोष असते तरी मी सांगितले असते. परंतु ते सापडले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. ज्याच्या चरित्रावर एकही डाग नाही, असे हे एकच चरित्र हे. मला लोकांनी विद्वान, इतिहासकार, पंडित नाही म्हटले तरी चालेल, परंतु माझा निश्चय असा होता, की चरित्र अशा भाषेत लिहीन, की महाराजांचे जीवन प्रत्येक घरात वाचले गेले पाहिजे. असंख्य बखरी चाळून, ऐतिहासिक पत्रे पाहून, टाचा उंच करून शिकस्तीने हे चरित्र लिहिले आहे. दोष असतील. असले तर अगत्याने कळवा. मी पुढील आवृत्तीत सुधारणा करीन.”
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .