राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ५

पुनश्च    संकलन    2022-11-16 10:00:03   

१८९२ सालांत दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. पहिली लॉर्ड क्रॉस यांचे इंडिया कौन्सिल बिल अखेर पास झाले. व दुसरी पूज्य दादाभाई नौरोजी सेंट्रल फिन्सबरी विभागातर्फे पार्लमेंटांत निवडून आले. इंडिया कौन्सिल बिलापेक्षांही ही गोष्ट त्यावेळी लोकांना अत्यंत आनंददायक व अभिमानास्पद वाटली. इंडियन-कौन्सिल बिलाने वरिष्ठ कायदे कौन्सिलांतील जादा सभासदांची संख्या सोळापर्यंत ठरविली. व  प्रांतिक कौन्सिलांतून वीसपर्यंत सभासद घेण्याचे ठरविले. काँग्रेसच्या मागणीप्रमाणे हे सभासद लोक नियुक्त असावे; पण बिलात या निवडणुका कोणत्या तऱ्हेने करावयाच्या याचा स्पष्ट उल्लेख नसून त्याबद्दल नियम ठरविण्याचा अधिकार हिंदुस्तान सरकारास दिला होता. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .इतिहास

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen