राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास - ४

पुनश्च    संकलन    2022-11-12 10:00:02   

या सर्व गोष्टींचा विचार १८९० च्या  राष्ट्रीय सभेत झाला. ही राष्ट्रीय सभा कलकत्ता शहरी म.  फिरोजशहा मेहता यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. एकंदर ६७७  डेलिगेट हजर होते. स्वागताध्यक्ष श्री. मनमोहन घोस म्हणाले की, सनदशीर चळवळीची प्रगती हळूहळू व सद्यः फलदायी दिसत नसली तरी त्यावरून निराश होण्याचे कारण नाही. १८८५ सालांत आपण इंग्लंडात गेलो असता जॉन ब्राइटची मुलाखत घेण्याचा योग आला. त्यावेळी त्या महापुरुषाने काँग्रेसला असा संदेश सांगितला की, “चळवळ सुरू केल्याबरोबर फलप्राप्ती तात्काळ होईल, या खोट्या आशेच्या भरी पडू नका. आमच्या स्वतःच्या देशांत कॉर्नलॉ रद्द करण्यास मला व कॉब्डेनला तीस वर्षे सारखी चळवळ करावी लागली, यावरून काय तो बोध घ्या.” 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .इतिहास

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen