तपस्वी श्री. शंकरराव देव यांचा परिचय - पूर्वार्ध


मंत्रीपद अगर राजकारणातील अधिकारपद जातांच पुष्कळ मोठेमोठे भासणारे पुढारी निष्प्रभ झालेले दिसून येतात. बऱ्याच टीकाकारांना शंकररावजींचें असेंच हंसें होईल, असें वाटत होतें; परंतु प्रत्यक्षांत मात्र त्यांचें महाराष्ट्रापुरते मर्यादित पुढारीपण जाऊन त्यांना अखिल भारतीय महत्त्व प्राप्त झालेले दिसून येतें. त्यांनी नंतर सर्वसेवा संघ व सर्वोदय यांच्या कार्यास संपूर्णतः वाहून घेतलें आणि त्यांना त्यांच्या खऱ्या कर्तृत्वाला वाव देण्याची संधी मिळाली आणि तिथे ते आपल्या स्वयंतेजानें तळपत आहेत. आज सर्वोदयाच्या भूदानयज्ञांत ऋषिवर्य विनोबाजींच्या खालोखाल मानाचें व प्रेमाचें स्थान जनतेनें ऋषितुल्य शंकररावजींना दिलेले आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. ANKUSH RATHOD

      10 महिन्यांपूर्वी

    शंकरराव देव महाराष्ट्राचे सरचिटणीस यांचे राजकीय कारकीर्द संदर्भात माहिती हवी आहे. शंकरराव देव यांच्या वर मी पीएच.डी चे संशोधन करत आहे



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen