आतांशा आम्हांला बायजी कधीं दिसत नसे. तिच्या खोलीचें दार नेहमी बंद असे. बाजार-बिजार सगळं दिलीपच्या अंगावर पडलें होतें. दाजी तिच्याकडे कधींहि फिरकतांना दिसला नव्हता. बायजीला आम्हीहि विसरून गेलों होतों.
कधीं नाहीं तो गोम्या एक दिवस वासूनाक्यावर प्रकट झाला होता. गोम्या डॉ. पावश्यांचा कम्पाउंडर, आमच्याच वासूनाक्याचा कंपनीचा मेंबर. पण लग्न झाल्यावर आमच्या कंपनीमधून फुटून त्यानें डोंबिवलीला वस्ती केली होती. त्यामुळे वासूनाक्याचा आणि त्याचा पूर्वापार ऋणानुबंध तुटला होता.
"एSS!... बायजीची काय भानगड आहे ?" एवढ्यासाठीं त्याने वासूनाका गांठला होता.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
DHANAJI MALI
10 महिन्यांपूर्वीछान आहे कथा.