श्री. मृतात्मे खुर्चीवरून पुढं येत म्हणाले, "इंग्लिश लोकांनी आमच्यापासून धडा शिकावा इतकी चोख व्यवस्था असते आमची. दिवसपाळीला एक नि रात्रपाळीला एक अशीं दोन माणसं आम्हीं फोनवर ठेवलेली आहेत. रात्रंदिवस फोन येत असतात आमच्याकडे. इतर प्रत्येक धंद्यांच्या कांहीं वेळा ठरलेल्या असतात. खाणावळ म्हटली, कीं ठरलेल्या वेळींच माणूस जेवायला यायचा! तीच गोष्ट वॉशिंग कंपनीची. पण माणूस केव्हां मरेल याचा कांहीं नियम नसल्यामुळे आमच्याकडे केव्हां गिऱ्हाईक येईल याची आम्हांला खात्री देतां येत नाहीं. म्हणून रात्रंदिवस आमचा कारखाना उघडा ठेवावा लागतो."
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .
PANKAJ MIRLEKAR
2 वर्षांपूर्वीdream come true