श्रीकृष्णाने एकूण पांच साम्राज्यें तोडलीं आणि जनतेचा पुरस्कार केला. मथुरेला कंस राज्य करीत होता, जरासंधाचें राज्य दक्षिण बिहारकडे पसरलेलें होतें, शिशुपाल-वक्रदंत वऱ्हाड आणि मध्यदेशाकडे आपला वचक ठेवून होते, नरकासुरानें असम प्रांताकडे हस्तिसेनेचें प्रस्थ माजविलें होतें, कालयवन–मुचकुंद आदि लोकांनीं काठेवाडकडे धुमाकूळ माजविला होता आणि दुर्योधनाने तर दिल्लीच्या गादीवर बसून सर्वत्र आपलाच दरारा बसविला होता. शक्ति, युक्ति सर्व कांहीं वापरून श्रीकृष्णानें दुर्योधनानें या सर्व साम्राज्यांचा धुव्वा उडविला आणि हिंदुस्तानला एकछत्री राज्य दिलें.
...
हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .