पूर्वार्ध - ‘सात सक्कं त्रेचाळीस’

पुनश्च    सुहृद रंगनाथ    2023-09-16 10:00:01   

या असंबद्धतेच्या पोटात आणखी एक गोष्ट आहे. आपल्या भोवती असंख्य माणसांनी गर्दी केलेली असते, पण त्यांच्याशी एकरूपता अशक्य आहे; त्यांच्याशी संवाद साधणे अशक्य आहे. ("मला दिसतात माणसं. एकटी. कधीकधी ग्रुप्समधे. त्यांच्या व्यक्तित्वापासून अभेद्य. आळस देताना, कल्पना करताना, मैथुनात, गुरांच्यासारखी राहताना, माणुसकीत, निर्दय, निर्लज्ज, दुःखात, दुखण्यात, बिनडोक, बंधनात, मी त्यांना न समजण्यात. जास्तीत जास्त आय अॅम ए प्रॅक्टिसिंग ह्यूमन बीइंग. ह्याशिवाय दुसरं काहीच नाही.") कुशंक त्याला भेटलेल्या व्यक्तींशी पूर्ण संवाद साधू शकत नाही. अपवाद कदाचित एकच. कुशंकच्या मनाशी एकरूपत्व साधण्याची शक्ती असलेली 'तू'. बाकीच्या सर्व व्यक्तींपासून कुशंकच्या पदरात विलक्षण एकाकीपणाच पडतो.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



रसास्वाद

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen