भाग तिसरा - महामहोपाध्याय श्री. दत्तो वामन पोतदार


महाराष्ट्राच्या 'मराठ-मोळा' संस्कृतीचें ते एक जिवंत ‘स्मारक’ आहेत, दीपस्तंभ आहेत, आणि आजच्या सामाजिक गोंधळामध्ये त्यांचें चरित्र आपातःच मार्गदर्शन करीत आहे. स्वार्थानें बरबटलेल्या, अविश्वासानें पोखरलेल्या व भीषण परिणामाच्या भयानें भेदरलेल्या समाजाला श्री. पोतदारांच्या शुद्ध व पवित्र चरित्राचा मोठा आधार वाटल्यास नवल नाहीं. भावी पिढीला त्यांची ओळख तपशीलवार करून देणें सामाजिक स्थैर्याच्या व प्रगतीच्या दृष्टीनें जरूर आहे. विशेषत: शालेय विद्यार्थ्यांना पोतदारांचें चारित्र उलगडून दाखविले गेले पाहिजे.

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .व्यक्ती विशेष

प्रतिक्रियावाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen