उत्तरार्ध - श्री. केशवरावजी जेधे यांचा राजकीय परिचय


श्री. केशवरावजी जेधे यांच्या चरित्राकडे सुरुवातीपासून पाहिले तर त्यांत ते सतत लढत, झगडत असल्याचे दिसून येईल. आणि शुद्ध ध्येयवाद व मोठी कर्तव्यनिष्ठा असल्याशिवाय या गोष्टी घडणे शक्यच नाही. त्यांचा सार्वजनिक जीवनक्रम तीन तपांचा असल्याने या प्रदीर्घ काळांत त्यांच्या हातून काही 'अंदाज दोष' घडलेहि असतील. पण त्या चुकाच होत्या; सहेतुक अगर उद्दिष्ट नव्हत्या. यामुळे त्यांना त्याबद्दल दोष देणे म्हणजे त्यांच्यासारख्या प्रामाणिक, उदात्त व थोर देशभक्तावर अन्याय करण्यासारखे होईल. फारतर असे म्हणतां येईल की, नेतृत्वाचा बौद्धिक भाग विनाकारण ते सहकाऱ्यांच्या स्वाधीन करून आपण स्वतः साधा शिपाईपणा पत्करतात. पण यांत त्यांचा विश्वासघातच होत आला आहे व त्यांच्यासारख्या दिलेर, दिलदार, नेकजात व बाणेदार कार्यकर्त्याला विनाकारण दोष लागला गेला आहे. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



व्यक्ती विशेष

प्रतिक्रिया



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen