मी एक सत्यशोधक - मुंबई उपनगरआवृत्ति


पहिल्या परिस्थितीत, तीन माणसांच्या बांकावर चौथ्याला बसण्याचा 'राइट्' नाही हा रेल्वेचा अमलांत नसलेला नियम हे माझं भांडवल असतं; तर दुसऱ्या परिस्थितीत तीन माणसांनी किंचित् सरकून घेऊन चौथ्याला जागा देण ही अगदी सामान्य माणुसकी आहे हा माझा युक्तिवादात्मक आधार असतो. दोन्ही बाबतीत भरपूर आरडाओरडा करावाच लागतो, मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती अशा चार भाषांचं चढत्या क्रमांतलं माझं अज्ञान मला आरड्याओरड्यात अत्यंत उपयोगी पडतं. समोरच्या माणसाला (किंवा माणसांना) न येणारी किंवा कमीत कमी येणारी एक भाषा मी अचूक हेरतो आणि माझी मुलुखमैदान सोडतो. 

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



ललित

प्रतिक्रिया

  1. PANKAJ MIRLEKAR

      3 महिन्यांपूर्वी

    आज ही ७० वर्षांनंतर हीच स्थिती



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen