लावणी वाङ्मयातील शृंगार

पुनश्च    अनंत फंदी    2 वर्षांपूर्वी   

aa

नायिकेच्या मोहक सौंदर्याचे हे विविध नमुने केवळ वानगीदाखल मीं दिले आहेत. केवळ अशा प्रकारचें बाह्यस्वरुपाचें वर्णन करून शाहीर थांबले आहेत असें नाहीं. नायक दूर गेल्यामुळें नायिकेची होणारी व्याकुळ विरहावस्था व तिचीं दुःखें शाहिरांनी रेखाटलीं आहेत. पति प्रवासाला गेला आहे व त्यामुळे नायिकेची अवस्था करुणास्पद झाली आहे. तिला विरहानलाचा दाह असह्य होत आहे. या अवस्थेचें चित्रणहि शाहीर यथार्थ शब्दांत करतात. अशा स्थितींत असलेली नायिका म्हणते,

“पति प्रवासामधें सखे मी येकली मंदिरीं ।

कंठं कोणाच्या बळें पाठवा पत्र लिहून या तरी ॥

झुरझुरून पांजर झाले शरीर निपट राहिलीं हाडें ।

रात्रंदिवस घोकणी पतीच्या लक्ष वाटेकडे ।।”

...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .



प्रतिक्रिया

  1. Rajesh Kate

      2 वर्षांपूर्वी

    माझा मऱ्हाटाचि बोलू, परि अमृतातेही पैजा जिंके... ! अप्रतिम लिखाण..... मनाला भावले ! तृप्त झाले मनमानस !! अनंत अनंत शुभकामना तथा लक्षलक्ष शुभाशीर्वाद!!!



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen