संस्कृती आणि सुखप्रसूती

पुनश्च    वि. म. भट    2018-08-29 06:00:54   

स्त्रीचे बाळंत होणे आज किती सुलभ झाले आहे. स्त्री बाळंतपणाच्या कळा सोसत असताना नर्स, डॉक्टरांची फौज दिमतीला असते. बाहेर स्त्रीचा पती, सासू-सासरे, आई-वडील सगळेच बाळाच्या टॅहा टॅहा ची वाट पाहात असतात. एकेकाळी स्त्रीला ती बाळंत व्हावी म्हणून उलटे टांगत किंवा सतरंजीवर निजवून ती वर उचलून खाली आपटीत असे सांगितले तर विश्वास बसणार नाही. जगभर सगळीकडेच धर्म आणि विज्ञानाचा झगडा सुरु होता आणि अनेकांच्या अथक प्रयत्नातून अखेर वैद्यकशास्त्र अनंत अडचणीतून मार्ग काढत उत्क्रांत होत गेले. स्त्रीची प्रसूती आणि प्रसूती संबंधीत अनेक बाबींचा हा  जगभऱचा इतिहास आणि वाटचाल वाचताना आपण सैरभैर होतो, विमनस्क होतो आणि तो काळ आता सरला आहे हे लक्षात आल्यावर सुटकेचा निःश्वासही टाकतो- स्वातंत्र्यानंतर लगेचच्या काळात 'आरोग्यमंदीर' मध्ये प्रसिद्ध झालेला डॉ. वि. म. भट यांचा हा लेख ********** अंक - आरोग्यमंदीर प्राचीन आणि आधुनिक सौतिकाचा इतिहास प्राचीन काळी पाश्चात्य राष्ट्रांमधून प्रसूतीसाठी स्त्रियांना उलट्या टांगत, तिचे हाल करीत. धर्मगुरू मंत्र म्हणत. पुरुषांना प्रसूतीची सुटका करण्यास मज्जाव असे. धर्मगुरू मंत्रांचें थोतांड माजवीत. सौतिकशास्त्र प्राचीनकाळी भ्रष्ट का झाले? पाश्र्चिमात्यांनी पुढें प्रगती कशी केली आणि आयुर्वेद मात्र मागे का पडला? स्त्रियांच्या प्रसूतीचा मानदंड आमच्या संस्कृतीला लावल्यास आमची संस्कृती कोणत्याही संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ ठरेल! स्त्रीच्या वागणुकीवर समाजाचा दर्जा “स्त्रीहि मूलमापत्यानां” म्हणजे संतत्युत्पादनाचे मूळ स् ...

हा लेख पूर्ण वाचायचा आहे? सोपं आहे. एकतर * सभासदत्व !*' घ्या किंवा आपण विद्यमान सभासद असाल तर कृपया लॉगिन करा .


इतिहास , समाजकारण , आरोग्य , स्त्री विशेष , आरोग्यमंदिर

प्रतिक्रिया

  1. mugdhabhide

      7 वर्षांपूर्वी

    किती भयानक पण या अतिअप्रगत पद्धतीकडुन अतीप्रगत शास्त्राकडे western countries ने केलेली वाटचाल कौतुकास्पदच आहे.

  2. padmakarhade

      7 वर्षांपूर्वी

    फारच भयानक !!! वाचून अंगावर शहारे आले !!!

  3. Monika

      7 वर्षांपूर्वी

    बापरे !! किती भयानक पद्धती होत्या प्रसूति च्या. वाचूनच शहारे आले.

  4. raginipant

      7 वर्षांपूर्वी

    किती भयानक आहे सगळे आजही भारतात बऱ्याच ठिकाणी प्रसूतीम्हणजे बाईचा पुनर्जन्म असतो पण त्या काळातल्या पद्धती किती अमानवी होत्या

  5. swatisandaw

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय सुरेख आणि वेगळ्या विषयाचा लेख.

  6. Anandv

      7 वर्षांपूर्वी

    खुपच उदबोधक

  7. srija

      7 वर्षांपूर्वी

    किती अमानवीय भुतकाळ स्त्रियांचा, विश्वास नाही बसत. या क्षेत्रात टप्याटप्याने क्रांती घडवून आणणाऱ्या प्रत्येक स्त्री/पुरुषाला शत:ष: नमन. ????

  8. shriramclinic

      7 वर्षांपूर्वी

    अप्रतिम

  9. Meenalogale

      7 वर्षांपूर्वी

    अतिशय माहितीपूर्ण लेख,पूर्वप्रकाशनाची तारीख संदर्भाकरितां उपयोगी पडेल असं वाटत.

  10. sugandhadeodhar

      7 वर्षांपूर्वी

    नशीब आमच बलवत्तर म्हणून 20 व्या शतकात जन्मलो!!

  11. asmitaph

      7 वर्षांपूर्वी

    What an eyeopener ! Made interesting reading.

  12. manjiriv

      7 वर्षांपूर्वी

    वाचावं ते भयंकरच. प्रसूती साठी काय भयंकर उपाय होते...



वाचण्यासारखे अजून काही ...

Install on your iPad : tap and then add to homescreen