मूर्तिकार आणि मूर्तिकर

गणपतीची धामधूम सुरु झाली की सर्वात आधी मूर्तीची आगाऊ नोंदणी करण्याची लगबग असते. मग वर्तमानपत्रांतून प्रत्येक वर्षी नेमाने मूर्तीकारांच्या समस्या वगैरे यांवर लेख प्रसिद्ध होत असतात. १९७२ साली तत्कालीन सरकारने गणपतीच्या मूर्तींवर विक्रीकर लावण्याची घोषणा केली होती. त्यावर्षी एका कवीने या निर्णयाचा आपल्या कवितेतून निषेध केला होता. आणि ही कविता केसरीच्या दिवाळी अंकात छापूनही आली होती. गणपती उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हीच  कविता आज वाचकांसाठी देत आहोत.

**********

कार असणाऱ्यांना कर असावेत

कर आहेत त्यांना डर असावी

हे सगळं खरं आहे

पण गणपतीला का कर?

हा लेख पूर्ण वाचायचाय? सोपं आहे. एकतर ‘पुनश्च’ नियतकालीकाचे सशुल्क सभासदत्व घ्या.

~ किंवा ~

तुमचे सोशल अकाऊंट कनेक्ट करून आजच्या दिवसापुरते बहुविध डॉट कॉम चे सभासद व्हा.

फ्रीमियम चे सभासदत्व मात्र एका दिवसात संपत असल्याने त्याआधी पैसे भरून वार्षिक सभासदत्व घेणे आवश्यक आहे. काही अडचण आली तर ९८३३८४८८४९ या क्रमांकावर संपर्क साधा.

विद्यमान सभासद जर काही कारणाने logout झाले असतील तर ते देखील हा पर्याय वापरून लॉगीन करू शकतात.

This Post Has 4 Comments

 1. Savita

  कर आले जुळुनी!

 2. TINGDU

  कर ह्या विविध अर्थी शब्दावर केलेली कोटी आवडली .

 3. varshagokhale

  म्हणणे एकदम रास्त आहे!

 4. DayanandSkamble

  या कराच्या कचाट्यातून देवअधिदेव देखील सुटले नाहीत. हे कळून आले. असो, पण नवीन पण चांगलं वाचायला मिळाले..

Leave a Reply